धनगर आरक्षणासाठी रायगडातील यशवंत सेना आक्रमक ,चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषनाला पाठींबा देऊन तहसीलदार यांना दिले निवेदन

 धनगर आरक्षणासाठी रायगडातील यशवंत सेना आक्रमक ,चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषनाला पाठींबा देऊन तहसीलदार यांना दिले निवेदन 

पाताळगंगा न्यूज ( दत्तात्रय शेडगे )
खोपोली : १३ सप्टेंबर,

धनगर आरक्षणासाठी रायगडातील यशवंत सेना आक्रमक ,चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषनाला पाठींबा देऊन तहसीलदार यांना दिले निवेदन 

               राज्यात मराठा आरक्षण पाठोपाठ आता धनगर समाजही आरक्षनासाठी रस्त्यावर उतरला असून यशवंत सेनेने  चौंडी येथे ६  सप्टेंबर पासून आमरण  उपोषण  सुरू केले असून या आमरण उपोषणाला रायगड जिल्हा यशवंत सेनेने जाहीर पाठींबा देऊन ,तळा,रोहा आणि पेण आणि माणगाव येथील तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

             राज्यात गेल्या ७०  वर्षापासून होत असलेली धनगर आरक्षणाची मागणी कुठल्याच राज्यकर्त्यांनी मान्य केली नसून आजपर्यंत धनगर समाजाला धनगर आरक्षण मिळाले नाही, या मागणीसाठी राज्यातून अनेक धनगर समाजाने मोर्चे, रस्ते आंदोलन केले आहे.
             तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी जी अहमदनगर येथे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली  ६ सप्टेंबर  पासून  आमरण उपोषण सुरू केले आहे, या उपोषणाला रायगड जिल्हा यशवंत सेना यांनी जाहीर पाठींबा देऊन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
              तर अहमद नगर जिल्ह्याचे पालकमंत्री   राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाज बांधव शेखर बंगाले यांनी भंडारा उधळला त्यावेळीं त्यांनाही विखे यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली याचाही निषेध या निवेदनात नोंदविण्यात आला आहे.सरकारने चौंडी येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाला भेट देऊन यशवंत सेनेची  मागणी मान्य करावी अशी मागणी यशवंत यशवंत सेनेच्या वतीने संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी यशवंत सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामभाऊ केंडे यांनी दिला आहे.
              यावेळी रायगड जिल्हा यशवंत सेना जिल्हाध्यक्ष   रामभाऊ केंडे ,  पेन तालुका धनगर समाज सचिव  लक्ष्मण मरगळे,  युवा नेते रोहा दिनेश कोकळे, जिल्हा सदस्य अवेश कोकळे, मंगेश कोकळे ,लक्ष्मण शिंगा,डे तसेच तळा तालुक्यतिल केशव शिंगाडे, भास्कर ढेबे, तला तालुका अध्यक्ष हरिश्चन्द्र हिरवे , माणगाव तालुका अध्यक्ष रमेश बावदाने  ,उपाध्यक्ष मंगेश वरक, सुरेश शिंदे, दगडू कोकरे,  आदींसह अनेक  समाज बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
             राज्यात गेल्या ७०  वर्षापासून होत असलेली धनगर आरक्षणाची मागणी कुठल्याच राज्यकर्त्यांनी मान्य केली नसून आजपर्यंत धनगर समाजाला धनगर आरक्षण मिळाले नाही, या मागणीसाठी राज्यातून अनेक धनगर समाजाने मोर्चे, रस्ते आंदोलन केले आहे.
             तर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडी जी अहमदनगर येथे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांच्या नेतृत्वाखाली  ६ सप्टेंबर  पासून  आमरण उपोषण सुरू केले आहे, या उपोषणाला रायगड जिल्हा यशवंत सेना यांनी जाहीर पाठींबा देऊन तहसीलदार यांना निवेदन दिले आहे,
              तर अहमद नगर जिल्ह्याचे पालकमंत्री   राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर धनगर समाज बांधव शेखर बंगाले यांनी भंडारा उधळला त्यावेळीं त्यांनाही विखे यांच्या कार्यकर्त्यानी मारहाण केली याचाही निषेध या निवेदनात नोंदविण्यात आला आहे.
 सरकारने चौंडी येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या उपोषणाला भेट देऊन यशवंत सेनेची  मागणी मान्य करावी अशी मागणी यशवंत यशवंत सेनेच्या वतीने संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा यावेळी यशवंत सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामभाऊ केंडे यांनी दिला आहे.
              यावेळी रायगड जिल्हा यशवंत सेना जिल्हाध्यक्ष   रामभाऊ केंडे ,  पेन तालुका धनगर समाज सचिव  लक्ष्मण मरगळे,  युवा नेते रोहा दिनेश कोकळे, जिल्हा सदस्य अवेश कोकळे, मंगेश कोकळे ,लक्ष्मण शिंगा,डे तसेच तळा तालुक्यतिल केशव शिंगाडे, भास्कर ढेबे, तला तालुका अध्यक्ष हरिश्चन्द्र हिरवे , माणगाव तालुका अध्यक्ष रमेश बावदाने  ,उपाध्यक्ष मंगेश वरक, सुरेश शिंदे, दगडू कोकरे,  आदींसह अनेक  समाज बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश