दीपक जगतात
खालापूर : ४ जुलै
रायगड भूषण ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील यांनी सात वर्षापासून या परिसरातील मुलांच्या मध्ये परमार्थिक बिजे रोवण्यासाठी महड येथे गुरुकुल संस्था स्थापन करण्यात आली.मुलांना कीर्तन समवेत,भजन,तबला,नाल,मृदुंग,पेटी ,टाळ अदि शिक्षण या मुलांना देण्यात आले.कुंभार जसे मातीच्या गोळ्याला आकार देतो तसा माठ घडविले जात असते.त्याच प्रमाणे भाई महाराज या मुलांच्यावर संस्कारांची बिजे रोवण्यांचे काम करीत आहे.
आपल्या किर्तनांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन अखंड पणे सुरुच ठेवले, असून दुसरी कडे मुलांना आध्यात्मिक ज्ञान देण्यांचे काम सुरु आहे. या गुरुपौर्णिमा दिनांचे औचित्य साधून येथिल शिष्य वर्गांनी त्यांचे आशिर्वाद घेवून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.गेल्या सात वर्षामध्ये रायगड भूषण ह.भ. प. रामदास भाई महाराज यांच्या संकल्पनेतुन साकारलेली महड येथील गुरुकुल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शेकडो मुले उत्तम पणे घडविण्यांचे काम ते करीत आहे. खालापूर,कर्जत या तालुक्यातील मुले आध्यात्मिक ज्ञान घेत आहे. गोरगरीब अनाथ मुले या शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे.

गुरु पोर्णिमा च्या निमित्ताने आपल्या गुरुचे सहवास आणी आशीर्वाद घेण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक वारकरी या गुरुकुल महड येथे जावून त्यांचे आशिर्वाद घेतले.विविध विषयांचे ज्ञान आणी किर्तनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन तसेच गावोगावी सात दिवसांचा सप्ताह किंवा तीन दिवसांचा सप्तहांचे नियोजन त्यांच्या माध्यमातून होत असते.तरूण मुलांनी व्यसनांच्या आहारी न जात आपला देह आध्यात्मिक कडे वळवून या देहाचे सार्थक करावे अशी शिकवण ते सातत्याने किर्तनांच्या माध्यमातून देत असतात.
0 Comments