खालापूर प्रेस क्लबने प्रगतशिल शेतक-यांचा शेताच्या बांधावर जावून केला सत्कार ,जयवंत पाटील व सुरेश पाटील (शेंडे) शेतकऱ्यांचा गौरव
नवज्योत पिंगळे,समाधान दिसले
खालापूर : १४ जुलै,
दरवर्षी पावसाळ्यात शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जावून खालापूर प्रेस क्लब सत्कार समारंभ करीत असताना यावर्षी ही खालापूर प्रेस क्लब च्या वतीने १४ जुलै रोजी खालापूर तालुक्यातील माडप येथील जयवंत धर्मा पाटील तसेच मुळगाव येथील सुरेश कोंडू पाटील (शेंडे) यांचा शेताच्या बांधावरती आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ सल्लागार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष तथा रायगड जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, कार्याध्यक्ष अनिल पाटील, सचिव रविंद्र मोरे, उपाध्यक्ष एस.टी पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष काशिनाथ जाधव, खजिनदार समाधान दिसले, सहखजिनदार संतोषी म्हात्रे, सहसचिव राज साळुंके, प्रसिद्धी प्रमुख नवज्योत पिंगळे आदिनी मेहनत घेतली. तर शेतकरी शेतामध्ये जीवापाड मेहनत करून धान्य पिकवित असतो, उन्हाची आणि पावसाची तमा न बाळगता तो सतत धडपडत असतो. म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. अशा दोन प्रगतशिल शेतक-यांचा खालापूर प्रेस क्लबच्या वतीने तुळसीचे रोपटे, शाल, सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. माडप येथील असलेले शेतकरी जयवंत पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन, शेळ्या पालन, शेतात विविध प्रकारचे कडधान्ये व पाळीव पशु साठी लागणारे अन्न हे शेतात पिकविले आणि वृक्ष लागवड केली आहे. तसेच खोपोली मुळगांव मधील सुरेश शेंडे यानी शहरीकरणात आपली शेती टिकून ठेवली असून विविध प्रकारचे कडधान्ये, भाजी पाला लागवड, वृक्ष लागवड आदी उपक्रम शेतात राबविल्यांने त्यांच्या या शेती व्यवसायातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत खालापूर प्रेस क्लबने १४ जुलै रोजी गौरव करण्यात आला.

यावेळी तहसिलदार आयुब तांबोळी, तालुका कृषि अधिकारी सुनिल निंबाळकर, खोपोली मुख्याधिकारी अनुप दुरे, माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे, दत्ताजी मसुरकर, डॉ.सुनिल पाटील, कृषि अधिकारी जगदीश देशमुख, धुमाळ, प्रशांत कदम, माजी नगरसेवक दिलिप जाधव, सामजिक कार्यकर्ते जनार्धन जाधव, संजय पवार, संजय परदेशी, भाऊ सनस, विलास चालके, रविंद्र देशमुख, अमोल वाघमारे, पत्रकार संदिप ओव्हाळ, अर्जुन कदम, ग्राहक मंचचे संजय पाटील, बाळु चव्हाण, सतीश घोडविंदे, कमलाकर घोडविंदे, मधुकर पाटील, सुदाम घोडविंदे, विठ्ठल पिंगळे, संतोष कांगे, समीर सांभारे, वसंत पाटील, मोरेश्वर भोईर, नथुराम कांगे, जनार्दन घोडविंदे, निवास शिंदे वारद, नरेश पाटील, नरेश कांगे, सचिन घोडविंदे, वैभव मालकर, मधु वाघे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
0 Comments