ॲड. गणेश आखाडे यांची एल.एल.बी परीक्षेत उतुंग भरारी, दुर्गम भागात राहून मिळवले घवघवीत यश

 ॲड. गणेश आखाडे यांची एल.एल.बी परीक्षेत उतुंग भरारी, दुर्गम भागात राहून मिळवले घवघवीत यश



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : १४ जून,


      गारमाळ येथील गणेश आखाडे यांनी एल.एल.बी परीक्षेत उतुंग भरारी घेत यश  संपादन करत पदवी मिळवली आहे.
         खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात गारमाळ या गावातील गणेश आखाडे  यांनी गारमाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी वडगाव मावळ येथील वसतिगृहात घेतले तर काही शिक्षण खंडाळा आणि खोपोली शहरात घेतले, 
              गारमाळ येथे जाण्या - येण्यासाठी कुठल्याही वाहणांची  सोय नसताना त्यांनी अश्या कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर  पूर्ण केले,तर  त्यांनी नुकताच एल. एल.बी.परीक्षा उत्तीर्ण होत पदवी प्रदान केले आहे   त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातुन कौतुक होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या  आहेत.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर