स्वातंत्र्य दिनांचे औचित्य साधत विक्रम गायकवाड यांचा स्तुत्य उपक्रम
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : १५ ऑगस्ट
विद्यार्थ्यांचा शिक्षण घेतांना काही अडचण होवू नये यासाठी 79 स्वातंत्र्य दिनांचे औचित्य साधत रायगड जिल्हा परिषद शाळा भिलवले व ठाकूरवाडी,शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांना खावू वाटप करण्यांत आले यावेळी त्यांच्या चेह-यावर स्मित हास्य झळकत असल्यांचे पहावयांस मिळाले.पर्यावरणांचा समतोल अबाधित राहावे,या परिसरात शुद्ध हवा निर्माण व्हावी या उद्दात विचारांतून वावंढळ शाळेमध्ये शिक्षक आणी विद्यार्थ्यांच्या समवेत शेकाप खालापूर तालुका उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांने वृक्ष लागवड केली.
गेली अनेक वर्ष सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेले गायकवाड सामाजिक बांधिलकी जोपासण्यांत ते सातत्याने पुढे असल्यांचे पहावयांस मिळत आहे.आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ते रायगड जिल्हा विभागीय उपाध्यक्ष म्हणून ते सक्रिय असून या माध्यमातून ते जनसामान्यात कार्यक्रमात ते कोणत्याही कार्यक्रमात पुढे असतात.भावी सदस्य त्याच बरोबर पंचायत समिती खालापूर म्हणून ओळखले जात आहे.
आज त्यांनी घेतलाला या उपक्रमाचे शाळेय कमिटी यांनी त्यांचे आभार मानले.शिवाय विद्यार्थ्यांना देण्यांत आलेले शैक्षणिक साहित्य म्हणजे पालकांच्या खांद्यावरील थोडेफार ओझे हळके होत असल्यांचे येथिल शिक्षकांनी बोलतांना सांगितले.यावेळी हेमंत होला अनिल हिरवे यांनी बोलतांना सांगितले.
0 Comments