गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या च्या निरीक्षक पदाचा उमेश गवळी यांनी स्वीकारला पदभार

 गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या च्या निरीक्षक पदाचा उमेश गवळी यांनी स्वीकारला पदभार




संजय कदम ( पाताळगंगा न्यूज )
पनवेल : ३० ऑगस्ट,

            नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलच्या च्या निरीक्षक पदाचा उमेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. 
                सीबीसी बेलापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर ठिकाणी त्यांनी पदभार स्वीकारताच सीबीडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे तसेच पोलीस कर्मचारी अबू जाधव व नितीन पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर