विध्यार्थ्यांचा गुणगौरव व वह्या ,दप्तर वाटत

शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव व वह्या ,दप्तर वाटत सोहळा संपन्न
तालुका संपर्क प्रमुख उमेश गावंड यांचा स्तुत्य उपक्रम 



पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ५ ऑक्टोबर,

              बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आज खालापूर प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या ,दप्तर व त्यांचा गुणगौरव करण्यात आला .शालेय व्यवस्थापन कमिटी यांचा ही वेळी सन्मान करण्यात आला.दरवर्षी उमेश गावंड ह्यांच्या माध्यमातून हा उपक्रम होत असून विद्यार्थी व पालकवर्ग ह्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळत आहे.
           


   उमेश गावंड ह्यांच सर्वत्र कौतुक होत आहे.
ह्या वेळी शिवसेना तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे ,शिवसेना संपर्क प्रमुख उमेश गावंड ,शहर प्रमुख संभाजी पाटील, शहर संघटीका मंदाताई भोसले,विभाग प्रमुख शांताराम मोरे,सचिन कळमकर,राजू देसाई ,अभिषेक खडकबाण, विलास पारवे,विलास पार्टे,पवन दिवेकर,सनी कडू,नंदकुमार भोसले,दिनेश फराट नगरसेवक,मिलिंद भोसले,  केंद्रप्रमुख  देशमुख,सचिन कडू,सारिका गोळे,मीनल धोत्रे,सुवर्णा घोडके आदींसह विद्यार्थी विद्यार्थीनि ग्रामस्थ उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,