आंबिवली येथे उमेद्वार यांच्या प्रचाराला यात्रेसारखे स्वरूप,तरुण वर्गांच्या घोष वाक्यांनी दुमदुमला परिसर,महाविकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली २९ ऑक्टोबर,
ग्रूप ग्राम पंचायत च्या निवडणूकीचा आज तिसरा दिवस असतांना,आंबिवली येथिल असलेले पुरातन कालीन भैरवनाथ मंदिर येथे उमेद्वारांनी श्रीफळ वाढवून दर्शन घेवून प्रचारांचा शुभारंभ करण्यात आला.आज महाविकास आघाडीचा तिसरा दिवस असून आंबिवली मतदार प्रभाग मध्ये असतांना मतदार राजाचा उत्साह काही कमी झालेला नसल्यांचे पहावयांस मिळाले,त्याच बरोबर महिला वर्ग,गावातील,ग्रामस्थ या प्रचार रॅलीत सहभागी झाल्यांचे पहावयांस मिळाले. थेट सरपंच पदासाठी आणी सद्स्यासाठी होत असलेली निवडणूका ख-या अर्थाने ही अस्मितांची लढत असली तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या या सर्व पक्ष एकवटून खंभीर पणे उभी असून या मध्ये भरघोष मतांनी निवडून येथिल या मध्ये कोणतीही शंका नसल्यामुळे विजयांची माळ आपल्यांच गळ्यातच पडणार असे बोलले जात होते .
दुपारी उन्हाचा प्रादुर्भाव असल्यामुळे नागरिकांची काळजी घेता यावी या उद्दात विचारांतून सायंकाळी प्रचारांस सुरुवात होत असून. प्रथम गावातील ग्रामदेवताला चरणी नतमस्तक होवून प्रचारांस सुरुवात करण्यात आली.प्रत्येकांच्या घरोघरी जावून उमेद्वार चिन्ह समजावून सांगण्यांत येत होते.हौसेला काही मोल नाही असे म्हटले तर वाउगे ठरत नाही.निवडणूकीत प्रत्येक उमेद्वार यांचे सर्वस्व पणाला लागले जात असते.मात्र बच्चे कंपनी या मध्ये आनंद घेण्यांत अग्रेसर असल्यांचे दृश्य प्रचाराच्या ठिकाणी अनुभवांस मिळाले.
या निवडणूकीच्या थेट सरपंच यांनी विकास कामाचा आराखडा तयार केला असून,प्रत्येक मतदार राजांस प्रेमाणे दिले जात आहे.विकास साधायाचे असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही.आता या चर्चेला उधान आल्यांचे ऐकण्यांस मिळत आहे.या प्रचार यात्रेचे स्वरुप पहाताच नक्कीच बहुसंख्येने सर्व उमेद्वार निवडून येणार,हातात मध्ये उमेद्वार यांचे फलक,आणी मुखामध्ये घोष वाक्यांनी येथिल परिसर गर्जून उठत आहे.एक हाती सत्ता द्या , गावाचा विकास निर्माण करा,असे अनेक घोषवाक्य ऐकण्यांस मिळत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर सभापती - जयवंत पाटील, विभागप्रमुख - नेते राजेश ढवालकर मा सरपंच- प .तू पाटील,ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सदस्य - नंदकुमार पाटील,कालुराम लभडे ,अनंत लभडे,हरिभाऊ लभडे, बबन शिंदे ,वामन शिंदे, सीताराम लभडे, मंगेश लभडे, शिवाजी शिंदे,रमेश जाधव,संदेश जाधव,प्रदीप जाधव,वसंत पाटील, कालुराम पाटील,आत्माराम काठवले,सूर्याजी पाटील, सुरेश महाब्दी ,सुधाकर महाब्दी, पितांबर महाब्दी, मंगेश पाटील, चंद्रकांत जाधव, संदिप जाधव, भरत पाटील, गोपीनाथ पाटील, शेकाप नेते चंद्रकांत पाटील, ,नथुराम कांगे, विलास कांबळे,आर पी आय नेते अविनाश कांबळे ,देवराम कांबळे, तसेच राष्ट्रवादी चे रणधीर पाटील, मॅचिंद्र पाटील, दिलीप काठवले, मनसे चे नितीन महाब्दी,तसेच जयेश पाटील,कृष्णा पाटील, रविंद्र पाटील, मारुती ढवाळकर, किरण पाटील, वसंत कांबळे,बाजीराव ढवाळकर,यनाजी पाटील,अमोल पाटील, अदि बहुसंख्येने उपस्थित होते ,कृष्णा जाधव,निलेश जाधव,अशोक जाधव,संदीप जाधव,अतुल जाधव,सुनिल जाधव,रमेश लभडे,रमाकांत जाधव,सुधिर जाधव,मंगेश जाधव,चंद्रकांत ( आप्पा ) जाधव,गजानन जाधव,सीआरपी - कमल जाधव,तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होत्या
0 Comments