महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ ठाणे यांच्या वतीने नाट्यरंग कर्मी पुरस्कार २०२३ शिल्पा काकडे यांना जाहीर
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : १८ नोव्हेंबर,
महाराष शासन, कामगार कल्याण मंडळ , ठाणे यांच्या वतीने देण्यात येणारा नाट्य रंगकर्मी पुरस्कार २०२३ रा.प.रायगड विभागातील कर्मचारी की. शिल्पा प्रकाश मंगल काकडे यांना वेल्फेअर कमिशनर नितीन पाटील, अभिनेता राजेंद्र जाधव,व महेश सावंत यांच्या हस्ते देण्यात आला त्याबद्दल रा.प.रायगड विभागाचे विभाग नियंत्रक, दिपक घोडे साहेब, रायगड विभागाचे यंत्र अभियंता. पंकज ढावरे , कामगार अधिकारी सुहास कांबळे साहेब , आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक,मिलन पाटील सर, मान्यताप्राप्त एस.टी.कामगार संघटना,रायगड विभाग,.विलास खोपडे,विभागीय अध्यक्ष.आशा घोलप,केंद्रीय महिला उपाध्यक्षा..
बी.एम.बांगर,सचिव पेण डेपो
एल.के.पाटील,अध्यक्ष पेण डेपो.. सर्व रायगड विभागातील कर्मचारी वृंद यांनी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा रंगकर्मी पुरस्कार २०२३ प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विलास खोपडे व रायगड विभागातर्फे रंगकर्मी पुरस्कार प्राप्त झाल्याबाबात शिल्पा काकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
0 Comments