विकी एक्झोटिका नर्सरी,वेधत आहे अनेकांचे लक्ष,तरुण वयामध्ये व्यवसात प्रदापण
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक - वावंढळ : २९ मे,
आज चे तरुण वर्ग व्यवसायात न पडता नोकरीमध्ये आपले सर्वस्व मानत असतात.मात्र वावंढळ येथे राहत असलेले विक्रम गायकवाड यांनी स्वताच्या मेहनतीवर १५ गुंठे जागेमध्ये विकी एक्झोटिका नर्सरी निर्माण करुन तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.आपल्या नर्सरी असलेले विविध प्रकारची फुले, फळ झाडे येथे आलेल्या प्रत्येकांचे लक्ष वेधून घेत आहे.व्यवसाय ते राजकीय या मध्ये ते सातत्याने सक्रिय असून सामाजिक कार्यात त्यांनी मोठा ठसा उमठविलाय आहे.
नुकताच त्यांस कोल्हापूर येथे समाज रत्न पुरस्कार देवून गौरविण्यांत आले.त्यांच्या मध्ये असलेला आत्मविश्वास आणी काम करण्यांची प्रबळ ईच्छा मुळे त्यानी विविध प्रक्रारची फुलझाडे, ,फळझाडे,औषधी वनस्पती,लाल माती,शेण खत,प्लॉटिंग डेव्हलप,फॉर्म हाऊस ड्रॉविंग,आर्टीफिसिअल,रेडिमेड व्हर्टिकल,रेडिमेड फ्रेम या ठिकाणी घाऊक आणि किरकोळ विक्रेता उपलब्ध असल्यांचे आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ता, विभागीय उपाध्यक्ष भावी सरपंच वावंढळ तसेच नर्सरी चे सर्वासर्वा विकी गायकवाड यांनी सांगितले.
या नर्सरीचे अनावरण या परिसरातील असलेले कार्यकर्ते तसेच तरुण वर्गाच्या हस्ते करण्यांत आले यावेळी राजेंद्र गावडे,आत्माराम गावडे,गिरीश माळी,तानाजी बोराडे,प्रकाश हातमोडे,धनंजय देशमुख,विश्वनाथ मते,रमेश दळवी,द्वारकानाथ गावडे,अनिल भरुड,संजय सांगळे,जनार्धन ठोंबरे,दिपक काईनकर,किसन विचारे,मधुकर तवले,योगेश नलावडे,केशव गावडे,संकल्प जोशी,उल्हास ठोंबरे अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments