समाजसेवक संतोष शिंगाडे यांना महाराणी अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहिर

 समाजसेवक संतोष शिंगाडे यांना महाराणी अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहिर 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
रसायनी : 14   ऑगस्ट 

                  रसायनी या परिसरातील सारसई या ग्रामीण भागात राहत असलेले,सर्वांचे परिचयाचे व सामाजिक कर्यकर्ते संतोष शिंगाडे यांस महाराणी अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र रत्न पुरस्कार स्थळ : मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, महापालिका मार्ग, सी. एस. एम. टी. (व्हि. टी.) स्टेशन समोर, मुंबई.जाहीर करण्यात आला आहे सदर हा पुरस्कार १७ आगस्ट  रोजी सायंकाळी ५.३० होणार असल्यांचे समजते.
              शिंगाडे यांनी समाज्यासाठी स्वताला झोकून दिले.कोणतेही पद नसतांना सुद्धा गेले अनेक वर्षात या परिसरतील विविध समस्या,मार्गी लावण्यांचे कामे केली अनेक संस्था यांच्याशी संपर्क करुन शाळा तसेच गावामध्ये विविध उपक्रम राबवून त्यांनी आपल्या नावाचा डंका निर्माण केला. यामुळे त्यांस महाराणी अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यांत येणार आहे.
              सारसई हा भाग निसर्गाच्या सानिध्यात येत आहे.मात्र या ठिकाणी निर्माण होणा-या समस्या विचारात घेत गावातील अनेक समस्या मार्गी लावल्या त्यांची ही सामाजिक चळवळ पाहता आज त्यांनी विविध उपक्रम हाती घेवून पुर्ण केले यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांस हा पुरस्कार सिने सृष्टी अभिनेत्री राजकीय मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यांत येत असल्यांचे समजते.
          


Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर