चेहऱ्याचा अक्षरश: चेंदामेंदा, डोळे काढले; विधवा महिलेला निर्घृणपणे संपवलं; रायगडमध्ये खळबळ



रायगड : रायगड येथील माणगाव तालुक्यात म्हसेवाडी येथील एका महिलेच्या हत्या प्रकरणानंतर जिल्हा हादरला आहे. तळा तालुक्यात एका महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तळा तालुक्यातील मांदाड कोळीवाड्यात एक मच्छी विक्री करणाऱ्या महिलेची भर दिवसा कोयत्याने मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या रक्तरंजित हत्याकांडाने तळा परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मांदाड कोळीवाडा परिसरातील संशयित आरोपी पांडुरंग लक्ष्मण मानकर (वय ५०) याला तळा पोलिसांनी काही वेळातच ताब्यात घेतलं. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन