माथेरान मध्ये महाविकास आघाडी कडून इफ्तार पार्टीचे आयोजन

 


अजय कदम                                                   माथेरान : २१ एप्रिल,

             पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत माथेरान मध्ये महाविकास आघाडी कडून रमजान इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी बोहरा समाजाचे तसेच मुस्लिम समाजाचे बांधवांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली.                              माथेरान मधील जामा मस्जिद तसेच बोहरा समाज हॉल येथे रोजी इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस अजय सावंत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष राजेश दळवी,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विजय गजानन कदम,ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रसाद सावंत,माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,आरपीआय शहराध्यक्ष अनिल गायकवाड,माजी नगरसेवक कुलदीप जाधव                                   तसेच शकील पटेल,राजेंद्र शिंदे,ठाकरे गट उपशहर प्रमुख सागर पाटील, जेष्ठ शिवसैनिक रत्नदीप प्रधान,माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक गजानन अबनावे,निसार शारवान,विजय सावंत,नितीन शेळके,रामचंद्र ढेबे,चंद्रकांत काळे,चर्मकार समाज अध्यक्ष सूर्यकांत कारंडे,युवसेना युवाधिकरी निमेश मेहता,राष्ट्रवादी काँग्रेस युवाध्यक्ष सागर जोशी,अश्वपाल संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते अरविंद रांजाणे,मंगेश सकपाळ,नितीन सावंत,मंगेश मोरे,शिवसैनिक राजेश पार्टे,तुषार बिरामणे,गणेश घावरे,कमलेश परदेशी,राजेश काळे उपस्थित होते.                                                                      या प्रसंगी सर्व समाज बांधवानी नमाज अदा केल्यानंतर एकत्र उपवास सोडला.यावेळी बिलाल महाबळे यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर