शिवसुष्टी पार्क येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी,अनेकांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन केली जयंती साजरी

 


दत्तात्रय शेडगे                                                          खोपोली : ६ जून,

            राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी  जयंती शिवसुष्टी पार्क कॉम्प्लेक्स शेलू येथे मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कॉम्प्लेक्स मध्ये अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे ,त्याचप्रमाणे या वर्षी विविध क्षेत्रामध्ये आपले योगदान देवून समाज्यामध्ये आपल्या योगदाने महत्वपूर्ण केलेल्या कार्याचा विविध स्तरातील लोकांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.                                      यामध्ये वेट लेफ्टींग बबन झोरे,शिक्षण क्षेत्रात  मारुती पुकळे , पोलिस खात्यात अर्चना लोखंडे, महावितरण खात्यात,  धनाजी पुकळे, गुणवंत विद्यार्थी प्रद्या चव्हाण ,आर्मी मध्ये  शंकर पुकळे, नेव्ही खात्यात , बिरा कोकरे ,  सेल्स टॅक्स, आप्पासाहेब पुकळे, तसेच कमी वयात पत्रकारिता करुन विविध समस्येला वाच्या फोडण्यांचे काम पत्रकार दत्तात्रय शेडगे यांनी केले. यामुळे अहिल्यारन पुरस्कार देवून गौरवण्यात आले.                   या कार्यक्र निमित्ताने जमलेल्या महिला वर्गांसाठी  महिलासाठी हळदी कुंकू ठेवण्यात आले.यावेळी  युवा नेते प्रसाद थोरवे  समाजसेवक दानशूर नेते माजी सरपंच  गुरुनाथ (शेठ) मसणे    ,माजी सरपंच शिवाजी खारिख,  जोतिलिंग सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पुकळे, गुरुनाथ शेठ मसणे मित्र मंडळ , आनंदराव कचरे  हणुमंत सर भगत सतिश निमणे कांता निमणे तुकाराम आखाडे पांडुरंग यमगर निलेश बनगर पांडुरंग गारळे प्रेम चौधरी सुरेश फनसगावकर अशोक लोखंडे जोतिराम मर्ढेकर जोतिबा पाटील राजकुमार चवरेशिया ऋशिकेष पाटील, राजेश खरात,  बाळासाहेब घुडुगडे, अमित गायकवाड, ,                                                                   तसेच अजय पवार, सुरेश सदावर्ते,प्रमोद  प्रविण चव्हाण,  संतोष मालडकर  गोकुळ झेंडे फरिद मिया सयद मोगल तानाजी चव्हाण प्रकाश माने कोंडीबा माने  चेतन जाधव  हमिद मंहमद पटेल अनिरुद्ध पुकळे भावेश तारी अमर घुडुघडे प्रितम खरात रवी राज शिद्धेश शेलार विवेक पार्टे ऋशिकेश आकाश गायकवाड अक्षय गायकवाड तसेच महिला मंडळ,जया पवार,   मेघना तारी,सितल पुकळे भारती घुटुकडे ‌ हेमलता जाधव शकुंतला परदेशी उज्वला  पुकळे , आदींसह अनेक महिला पुरुष  मोठ्या संख्येने उपस्थित होते


 



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर