रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या वतीने वारकरी बांधवांना खिचडी व फळे वाटप

 


संजय कदम                                                        पनवेल : ३० जून,

      
            शिवसेना कळंबोली शहर तसेच रामदास शेवाळे प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमानाने वारकरी बांधवांसाठी आणि कळंबोलीतील सर्व नागरिकांसाठी आषाढी एकादशी निमित्त खिचडी व फळे वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
             शिवसेना कळंबोली शहर संघटक आनंदा माने यांनी प्रभाग क्रमांक १० मधील सेक्टर 1E येथे स्थित असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ केले होते. त्या वेळेस शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, आबासाहेब लकडे, श्रीकांत फाळके, वैभव लोंढे, दिपक कारंडे, निलेश दिसले, सुभाष घाडगे, विराट पवार, राजू लकडे, युवराज पवार, लवळे मामा, सुधीर ठोंबरे, विठ्ठल नेवशे, संतोष सपकाळ, प्रतीक जगताप, संदीप मुळीक, मोहिते व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर