दीपक जगताप
खालापूर : १२ जुलै,
खालापूर शहरातील माजी उपसभापती ,माजी शिवसेना तालुका प्रमुख उमेश गावंड यांच्या मातोश्री शालिनीताई हरिभाऊ गावंड यांच अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले ते वयांच्या वयाच्या ८४ व्या वर्षांच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.
त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.
असून त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार २० /६ २०२३ रोजी अलिबाग भुवनेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य रविवारी 23/6/2023 राहते घरी होणार आहे त्यांच्या पश्चात एकूण सहा मुले ,सुना ,नातवंडे इत्यादी परिवार आहे
0 Comments