पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत कुरघोडे तर सचिवपदी कुणाल कुरघोडे
संजय कदम
पनवेल : २२ ऑगस्ट,
पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळाची जनरल बॉडी सभा हनुमान मंदिर लाइन आळी येथे घेण्यात आली. त्या वेळी पुढील तीन वर्षासाठी कमिटी मेंबर निवडण्यात आले.
त्यामध्ये अध्यक्षपदी चंद्रकांत कुरघोडे, उपाध्यक्ष राजेंद्र आमले, सचिव कुणाल कुरघोडे , खजिनदार राजेंद्र घुले, सभासद अनिल कुरघोडे, रवींद्र पडवळ , चंद्रकांत घुले, सुनिल कुरघोडे ,चंद्रशेखर गायखे ,प्रमोद कुरघोडे ,अनिल टेमघरे,अभिजीत चव्हाण , हर्षल पडवळ ,मयुरेश कुरघोडे आदींची निवड करण्यात आली आहे.
0 Comments