भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन साजरा, २६/११ हल्यातील शहिदांना मानवंदना

 भारतीय राज्यघटनेचा संविधान दिन साजरा, २६/११ हल्यातील शहिदांना मानवंदना







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव /आंबिवली  : २६ नोव्हेंबर,

              भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधान दिन साजरा करण्यात आला.सकाळी पुष्प हार अर्पण करून तसेच   हिंदूचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस हार घालण्यात आले. मुंबई येथे झालेल्या २६/११ ह्या हल्यामध्ये शहीद झालेल्या त्यांस मानवंदना देण्यात आली.
            

भारतीय राज्यघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध संस्था, संघटना, सरकारी कार्यालये आणि शाळांमध्ये शनिवारी संविधान दिन साजरा करण्यात आला.उपस्थितांनीही पाठोपाठ संविधान सामूहिक वाचन आले.यावेळी अविनाश कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज तसेच मुंबई येथे झालेल्या २६/११ या मध्ये आपल्या प्राणाची हाहुती देवून स्वता शहिद झाले त्यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. 

             यावेळी ग्रूप  ग्राम पंचायत माजगांव सरपंच दिपाली नरेश पाटील, ग्रामसेवक संदीप धारणे,मा.सरपंच गोपीनाथ जाधव,आर.पी.आय. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष - अविनाश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते - नरेश पाटील,सदस्या -अर्पणा यशवंत शिंदे, पुनम प्रकाश जाधव,प्रांजळ प्रदिप जाधव, वैशाली नितिन महाब्दि,सरिता कमलाकर वाघे,, सदस्य -,शशिकांत गजानन पाटील,मधुकर गायकवाड       
               

तसेच ग्रामस्थ म्हणून किशोर पाटील मंगेश पाटील प्रदिप जाधव,विलास कांबळे,सूर्याजी भाऊ पाटील  देवराम कांबळे,विनायक गायकवाड, चंद्रकांत पाटील प्रदिप पाटील, रमेश जाधव,भरत पाटील, मिलिंद गायकवाड,शरद कांबळे, कृष्णा कांबळे, नितीन महाब्दी, राजेश महाब्दी, दिलीप काठावले,जयेश पाटील,प्रकाश जाधव,रणधीर पाटील,ग्राम पंचायत कर्मचारी अशोक कांबळे,संतोष काठावले भिवा देशमुख,वसंत कांबळे, आणि सम्राट नगर महिला मंडळ उपस्थित होत्या

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण