महिला ग्रामसंघ कार्यालय व पहल फाऊंडेशन शिवणक्लास प्रशिक्षणाचे वर्षा शेखर पिंगळे याच्या हस्ते अनावरण
पाताळगंगा न्युज : नवज्योत पिंगळे
खालापूर : ६ मार्च,
घोडीवली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती उमेद अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी महिला स्वयंसायता सर्व मिळून समूह मिळून हा ग्रामसंघ तयार करण्यात आला आहे.माजी सरपंच शेखर पिंगळे यांच्या कडे मागणी केली असता कार्यालच्या दुरुस्ती करिता स्व खर्चातून पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याने महिलांमधे आनंदाचे वातावरणात पाहायला मिळाले असून कार्यालयाचे अनावरण वर्षा शेखर पिंगळे व शिवण क्लास चे अनावरण सरपंच उषा पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वयंसाह्यता समूहातील महिलांच्या मासिक बैठका व प्रशिक्षण घेण्यासाठी महिलंच एक हक्काच कार्यालय हव होत या कार्यालयासाठी संजीवनी अनिल पिंगळे यांनी महिलान साठी पुढाकार घेत गावातील पडीत व्याम शाळा ग्रामपंचायत मधे पत्र व्यवहार करून ताब्यात घेत दुरुस्ती साठी पुरेसा निधी नसल्याने गावातीली बचतगटाच्या महिलांनी नांवढे ग्रामपंचायत कार्यालयाचे अनावरण झाले.
पहल फाऊंडेशन या सामाजिक संस्थे मार्फत महिलांना एक पाऊल प्रगती कडे व स्वतःच्या पायावर उभी राहण्या करिता साडेतीन महिन्याचा शिवण क्लास व अशे अनिके क्लासेस ब्याच वाईज या ठिकाणी घेतले जातील अशी माहिती पहल फाऊंडेशन सामाजिक संस्थे मार्फत देण्यात आली आहे
या प्रसंगी नांवढे ग्रामपंचायत सरपंच उषा पिंगळे, माजी सरपंच शेखर पिंगळे, सामाजिक कार्यकर्त्यां वर्षा शेखर पिंगळे, ग्रामसेवक संतोष पवार, उप सरपंच, अर्चना पिंगळे,सामाजिक कार्यकर्ते अनिल पिंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी शेखर हडप,एम एस आर एल एम डिपार्मेंट पंचायत समिती बी एम एम संपतरावं दडस,सी सी आदिनाथ फुंदे, ग्रामसंघ अध्यक्ष सोनी येरुणकर,सचिव प्रीती पडोकर,लिपिका सपना पिंगळे,सी आर एफ,दीप्ती फराड,महिला पोलीस दक्षता समिती खालापूर संजीवनी पिंगळे,आशा वर्कर रेखा पिंगळे, अंगणवाडी सेविका स्वाती रसाळ,पहल फाऊंडेशन सामाजिक संवस्थेचे संदीप मोहिते, जया जाधव,प्रवीण पाटील,साक्षी म्याडम,प्रणाली मिसाळ,प्रज्ञा म्याडम,आदी गावातील महिला वर्ग उपस्थित होते
चौकट
गावातीली महिलांन करिता स्व खर्चातून निधी उपलब्ध करून दिला असून या वास्तूचे चांगले वापर करत महिला हि स्वतःच्या पायावर सक्षण होण्यासाठी या वास्तूचा वापर करवा व कोणती मदत लागली तर मी व माजी पत्नी नेहमीच मदत करत राहील
शेखर पिंगळे - माजी सरपंच ग्राम पंचायत नांवढे
0 Comments