धर्मवीर वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब पुकळे

 धर्मवीर वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब पुकळे




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : ७ एप्रिल,

                शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी सेना संलग्न धर्मवीर वाहतूक सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब  पुकळे  यांची नियुक्ती करण्यात आली. 
             शिवसेना प्रणित धर्मवीर वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य या वाहतूक सेनेच्या रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी बाळासाहेब पुकळे  यांची निवड करण्यात आली, त्यांना नियुक्ती पत्रक धर्मवीर वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष, तथा शिवसेना( शिंदे गट )रायगड जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष सुखदेव सस्ते, कुलदीप सिंग, आबासाहेब लकडे, आदी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर