सिताराम दुंदाजी पिंगळे हरवले आहे

 सिताराम दुंदाजी पिंगळे हरवले आहे



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : १० जुलै,

सिताराम दुंदाजी पिंगळे वय ८० वर्ष रा. घोडीवली वाडी ता. खालापूर असे आहे. सदरचा इसम दिनांक ०१ /०७ /२०२४  रोजी घोडिवली वाडी येथून निघून गेलेले आहेत. त्याबाबत मनुष्य मिसिंग केस दाखल आहे. सदरचा इसम कोणालाही दिसल्यांस  खालापूर पोलीस ठाण्यात संपर्क करावा.असे अवाहन करण्यांत आले आहे. 

सदर व्यक्ती आढळून आल्यास ह्या नंबरवर सपंर्क करावा.

8975190040
7350055110

Post a Comment

0 Comments

रायगड जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन