जनता विद्यालय लव्हेज,विद्यार्थी १३ वर्षांनी आले एकत्र,जुन्या आठवणी झाल्या ताज्या

 जनता विद्यालय लव्हेज,विद्यार्थी १३ वर्षांनी आले एकत्र,जुन्या आठवणी झाल्या ताज्या 



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
लव्हेज : ११ सप्टेंबर, 


                दहावी चे शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जनता विद्यालय लव्हेज या शाळेचे अनेक मित्र एकमेकांपासून दुरावले गेले होते.मात्र आज सोशल मिडीयांच्या माध्यमातून मोबाईल द्वारे बोलन होत असे. मात्र प्रत्येक्षात भेटण अवघड झाले होते.यामुळे आपण सर्व मित्रांनी एकत्र ऐवून जुन्या आठवणींचा उजाळा देण्यासाठी - निकिता येरुनकर,पुजा वाघमारे यांनी लव्हेज शाळेमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थीनी  प्रत्येकांची  मैत्री ही अशिच घट्ट रहावी या साठी एकमेकांनी शुभेच्छा दिल्या.     

     
                                                                      शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक जण आपल्या प्रवासाला लागला होता.मात्र जुणे मित्र एकत्र येतात तेव्हाचा खर-या अर्थाने तो आनंदाचा तो क्षण शब्दाने वर्णवू शकत नाही.अशिच स्थिती या मित्रांची झाली होती,शाळेमध्ये शिक्षण घेत असताना रोज भेटी गाठी होत असायच्या मात्र शिक्षण पूर्ण झाले,आणी मित्रांच्या आठवणीने फक्त दिवस जात असायचे. अखेर ही प्रतिक्षांची भावना संपली आणी सर्व मित्र एकत्र आले.                                                                यावेळी शाळेतील झालेल्या जुन्या गोष्टीचा उजाळा निर्माण झाला.त्या वेळचे ते क्षण या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या यावेळी आपण १३ वर्षांनी एकत्र आल्याने मत ,या मित्रांनी व्यक्त केले.

                 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत थरकुडे यांनी केले.मुख्यध्यापिका - राणे मॅडम, केतन जाधव,कुमार चलवादी,पूजा वाघमारे,महेश हिलम,निकिता येरूणकर,अमोल दिसले,हर्षद म्हस्के,विजय दिसले,समाधान बेलोसे,हितेश ओंबळे,संजीवनी पाटील,रोहन थरकुडे,प्राची हडप,सुकेशनी,मंगेश दळवी,प्रशांत थरकुडे,मोनिका हडप,समाधान तांडेल,दर्शना दबडे,गौरंगी,निकिता निकम,महेश साळुंखे, समता खंडागळे,शिक्षक - दिक्षित मॅडम,दुकाने  मॅडम,सावंत मॅडम,जाधव मॅडम,बुवा सर  ,पवार सर,कर्मचारी - सुनिल नवले,खंडागळे  अदि उपस्थित होते.      


            

Post a Comment

0 Comments

खोपोली,खरसुंडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पक्षात प्रवेश