प्रितम दादा म्हात्रे यांनी पत्रकार समवेत केली दिवाळी साजरी

 प्रितम दादा म्हात्रे यांनी पत्रकार समवेत केली दिवाळी साजरी 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
पनवेल : २ नोव्हेंबर,
    
            दिवाळी सण मोठा आनंदाला नाही तोटा या पक्तीच्या माध्यमातून प्रितम म्हात्रे यांनी खालापूर,पनवेल,उरण पत्रकारांच्या समवेत दिवाळी साजरी करण्यांत आली.यावेळी कोणतेही राजकीय भाष्य करण्यांस टाळले,पत्रकार विविध माध्यमातून लिखाण करुन समाज्यामध्ये घडत असलेल्या घटनेची बातमी आपल्याला सहज मिळत असते.मात्र ही दिवाळी त्यांच्या समवेत फराळ करुन साजरी करावी या उद्दात विचारांतून खार कोपर उल्वा त्यांच्या निवास स्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले होते.
                 प्रितम म्हात्रे सातत्याने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक कार्यात सातत्याने अग्रेसर असून त्यांच्या या कार्यात मोठा वाटा,चेह-यावर सातत्याने स्मित हास्य अशी ओळख असलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.विषेश म्हणजे पत्रकारांच्या वरती विषेश प्रेम असून मागिल वर्षी सर्व पत्रकार व त्यांचे कुटुंब यांना कलोते येथे असलेले जिजाई फार्म हाऊस येथे स्नेह भोजन,आणी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले. होते.यावेळी तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधवांनी हजेरी लावून या स्नेह मेळाव्यांचा आनंद घेतला.
             या दिपवाळी सणांच्या निमित्ताने सर्व पत्रकार एकत्र आल्यामुळे सर्वांस फळहार तसेच मिठाई देवून शुभेच्छा दिल्या,ही दिवाळी तुम्हा सर्वांस सुखी समाधानी आणी भरभाराटी जावो आश्या शुभेच्छा देणांत आल्या.यावेळी पत्रकार यांनी सुद्धा प्रितम म्हात्रे त्यांच्या कुटुंब यांस शुभेच्छा दिल्या.या ठिकाणी म्हात्रे परिवार समवेत त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
             

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर