विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी
माय मराठी न्युज : वृत्तसेवा चौक : १२ एप्रिल,
चौक वावंढल या परिसरात वास्तव्ये करीत असलेले आई ग्रुप महाराष्ट्र राज्य,सामाजिक कार्यकर्ते खालापूर तालुका शेतकरी कामगार पक्ष विभागीय उपाध्यक्ष म्हणून विक्रम गायकवाड तथा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.त्यांच्या २५ व्या अभिष्ठचिंतनांचे औचित्य साधत विरोधी पक्ष नेता महानगर पालिका पनवेल शेतकरी कामगार पक्ष, रायगड जिल्हा खजिनदार - प्रीतम जे एम.म्हात्रे यांच्या उपस्थित भिलवले डॅम येथिल योगेश फॉम येथे साजरा करण्यांत आला.यावेळी सामाजिक,राजकीय,शैक्षाणिक आश्या विविध मान्यवर उपस्थित होते. विक्रम गायकवाड हे एक सामाजिक कार्यकर्ते समवेत ते गार्डन डेव्हलपमेंट चा व्यवसाय करीत आहे.त्यांच्या मध्ये असलेली सामाजिक जाणीव यामुळे येणा-या आगामी काळातील सरपंच म्हणून निवडून येथील असा विश्वास कार्यकर्ते यांनी अभिष्ठचिंतनाच्या वेळी व्यक्त केला.पक्ष वाढविण्यांसाठी तसेच प्रत्येकांच्या सुख : दुखात सहभागी असलेले व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्या कडे पहिले जात असते.यामुळे त्यांच्या हा कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती लाभली. त्यांच्या या अभिष्ठचिंतन सोहळ्यासाठी त्यांस शुभेच्छा देण्यांसाठी अशोक मुंढे,जनार्दन ठोंबरे,कल्पेश तांबोळी,रोहीत माळी,आकाश डोंगरे,समीर राणे, प्रकाश भाऊ हातमोडे द्वारकानाथ गावडे,अनिल शिंदे,किसन विचारे, मधुकर तवले,राजेंद्र गावडे,धनंजय देशमुख,येशवंत भालेकर, रमेश दळवी,अक्षय ठोंबरे,सचिन साळवी,दिलीप पवार,योगेश नलावडे,दिलीप पवार,भरत राउत,अदि मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments