राजकीय वातावरण ढवळून निघाले,कोण होणार आमदार चर्चेची कुरघोडी

 राजकीय वातावरण ढवळून निघाले,कोण होणार आमदार चर्चेची कुरघोडी 



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : २ नोव्हेंबर,
 
            कर्जत विधान सभेची चौरंगी लढत होत असतांना आता कोण बाजी याकडे सर्वांचे लक्ष्य वेढले आहे.शिंदे गटातून महेंद्र थोरवे,उबाठा मधून नितिन सावंत, सुधाकर घारे,यांना पक्षा कडून टिकिट मिळाले नसल्यामुळे ते अपक्ष म्हणून उभे राहिले मात्र राष्ट्रवादि आपल्या बाजूने असल्यांचा दावा करीत आहे.तसेच अपक्ष म्हणून किरण ठाकरे हे सुद्धा भाजपचे असून विधान सभेच्या रिंगणात उतरले आहे.मतदार राज्याची दिशा भुल करण्यांसाठी डमी उमेद्वार शोधून आण्यांचे पराक्रम ह्याच विधान सभेत घडले जात आहे.नाव साम्य मात्र चेहरा वेगळा यामुळे निवडणूकीत काय होणार यामुळे प्रत्येक उमेद्वार यांचे हद्यायांचे ढोके वाढले जात आहेत.
               ही निवडणूका प्रतिष्ठेची मानली जात असतांना सर्वांचे लक्ष या कडे लागले.आमचा पक्ष सरस असतांना आम्हीच बाजी मारणार,निवडूकीत कुणांचे पारडे जड हे भविष्य सांगणे अवघड झाले.मात्र कार्यकर्ते उमेद्वार यांस मायेचा ओळावा देत आहे.येणा-या निवडणूकीत यश आपल्यालाच मिळणार,असे असले तरी सुद्धा डमी केलेले उमेद्वार किती मतदान आपल्या पारड्यात टाकतील यांचा काही नेम नाही.तरी सुद्धा विजयांची माल आपल्या गल्यात घालण्यांसाठी उमेद्वार अतुर झाले आहे.
            फॉम फरण्यासाठी आलेले सर्वच आपल्या पक्षातले होते.का ? किंवा त्याला गर्दि दाखविण्यांसाठी आनले गेले होते.अश्या चर्चला उधान आले आहे.उमेद्वार यांचे खच्चीकरण करण्यांसाठी अफाट जनसागर या ठिकाणी आणले गेल्यांचे बोलले जात होते.असे असले तरी सुद्धा मतदार राज्याच्या मनात कोण चांगला कोण वाइट हे येणा- या मतदानाच्या दिवशी कलेल.यामुळे प्रत्येकांनी डोळ्यात तेल गालून जागे रहा,कार्यकर्ता, मतदार राजा फुटता काम नये अश्या चर्चेला उधान येत आहे.असल्यांचे कळत आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर