शिवसेना खालापूर तालुका सहसंघटक देविदास पाटील यांचा विश्वास

 शिवसेना खालापूर तालुका सहसंघटक देविदास पाटील यांचा विश्वास


विकासाचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या मा.आमदार महेंद्र थोरवेंचा विजय निश्चित



पाताळगंगा न्युज :  हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी, ७ नोव्हेंबर 


             कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघांमध्ये कधी नवे एवढा विकास आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील पाच वर्षात करून दाखविला असून भविष्यात त्यांना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे नंदनवन करायचे आहे.त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील तरुण वर्गाचा आमदार महेंद्र थोरवे यांना दिवसें दिवस वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.विकासाचे नाते अधिक घट्ट करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे यांचा विजय निश्चित असून हा विजय ४० हजाराच्या फरकापेक्षाही जास्त असू शकतो असे मत शिवसेना खालापूर तालुका सह संघटक देविदास पाटील यांनी निवडणूक प्रचारादरम्यान प्रचार सभेला संबोधताना व्यक्त केला.
            देविदास पाटील हे खानाव गावातील शिवसेनेचे युवा कार्यकर्ते असून त्यांच्यावर पक्षाने खालापूर तालुका सह संघटक पदाची जबाबदारी सोपवली आहे. कालपासून सुरू झालेल्या प्रचार सभेत ते उस्फूर्तपणे सहभागी होत आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसत आहेत.देविदास पाटील हे शिवसेनेत निस्वार्थी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. तरुण तडफदार अशा या कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत विजय व्हावा म्हणून प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन मतदारांना झालेल्या विकास कामांची माहिती देत असल्याचे पहायला मिळत आहे. 
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळातील अडीच वर्ष कोविड सारख्या -------- कोट--------- 
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळातील अडीच वर्ष कोविड सारख्या महाभयंकर आजाराच्या लॉक डाऊनलोड मध्ये गेली.उर्वरित अडीच वर्ष ही सरकार बदलातील असतांना कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंंघाचा झालेल्या विकास नेत्रदीपक असून भविष्यात विकासाची गंगा अशीच सुरू राहण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मतदारांना विकास कामांची माहिती देत आहोत.लोकांचा आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहता आमचा विजय ४० हजारांपेक्षा जास्त मतांनी होईल.

-------- देविदास पाटील------ 

शिवसेना खालापूर तालुका सहसंघटक आजाराच्या लॉक डाऊनलोड मध्ये गेली.उर्वरित अडीच वर्ष ही सरकार बदलातील असतांना कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंंघाचा झालेल्या विकास नेत्रदीपक असून भविष्यात विकासाची गंगा अशीच सुरू राहण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मतदारांना विकास कामांची माहिती देत आहोत.लोकांचा आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहता आमचा विजय ४० हजारांपेक्

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर