ग्रुप ग्राम पंचायत माजगांव चा कारभार महिलाच्या हाती, उप सरपंच पदि अपर्णा शिंदे ची निवड

 ग्रुप ग्राम पंचायत माजगांव चा कारभार महिलाच्या हाती, उप सरपंच पदि अपर्णा शिंदे ची निवड 


       


माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
माजगाव/ आंबिवली : १७  फेब्रुवारी,

               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव उप सरपंच पदासाठी अपर्णा यशवंत शिंदे व मधुकर गायकवाड यांनी सकाळी अर्ज दाखल करण्यांत आले.यावेळी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आल अखेर गायकवाड यांचा अर्ज अवैध ठरविण्यांत आल्यांने अपर्णा शिंदे यांची उप सरपंच पदि निवड करण्यांत आल्यांने  सर्व स्थरातून कार्यकर्ते यांनी अभिनंदन करण्यांत आले.या अगोदर उप सरपंच पदाचा कार्यभाग प्रांजळ जाधव हे सांभाळीत होते.मात्र आपला कार्यकाळ पूर्ण होताच उप सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला.
         

  ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच पद हे महिला पाहत असतांना आता उप सरपंच सुद्धा महिला असल्यामुळे गावातील विकासांची दोरी महिलांच्या हाती असल्यांचे बोलले जात आहे.यावेळी सर्वांच्या मते उप सरपंच पदि अपर्णा शिंदे यांची निवड झाल्यांचे ग्रामसेवक संदीप धारणे,सरपंच दिपाली नरेश पाटील,सदस्य प्रांजळ जाधव,पुनम जाधव,सरिता वाघे,वैशाली महाब्दी,वंदना महाब्दी,राजेश पाटील,शशिकांत पाटील,अदि च्या  उपस्थित राहून पदभार स्विकारला.

         अपर्णा शिंदे या उप सरपंच पदाची निवड होताच फटाक्याच्या अतिषबाजीत चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती खालापूर- जयवंत पाटील, माहिती अधिकार धनाजी पाटील,सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव,नरेश पाटील,लायन्स क्लब किशोर पाटील,पोलीस पाटील रेश्मा ढवालकर,युवा शिवसैनिक अमित पाटील,रमेश जाधव
                 

         एस.के.कांबळे,नंदकुमार पाटील,मंगेश पाटील,नितिन महाब्दि ,यशवंत शिंदे,अनंता जाधव,कामगार नेते मच्छिंद्र पाटील,विलास कांबळे,रणधीर पाटील,चंद्रकांत पाटील, संतोष कांबळे सुधाकर काठवले,रवी पाटील, मारुती ढवाळकर,रामदास काठवले,योगेश ढवालकर,रमेश ढवालकर,चंद्रकांत जाधव, प्रदिप पाटील,चैत्यन पाटील,निवास शिंदे,वामन शिंदे, शिवाजी शिंदे,बबन शिंदे,सुभाष लभडे,अतिक लभडे, सुरेश ढवालकर,गणेश लभडे,अविष्कार शिंदे,जगदिश  शिंदे कमलाकर वाघे,राजेश महाब्दी,सुरेश महाब्दी सुधाकर महाब्दी, मंगेश महाब्दी,महेश महाब्दी,अदि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 


 

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश