तीस वर्षानंतर माधवी म्हात्रे या शिक्षकेंनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगांव : १९ मार्च,
शिक्षक म्हणजे ज्ञानांचा दिवा असे बोलले जाते.गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना घडविण्यांत ज्या शिक्षकेंनी आयुष्य खर्ची केले.ते माझे विद्यार्थी कसे असेल याच विचारांतून रायगड जिल्हा परिषद शाळा माजगांव येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका माधवी म्हात्रे यांनी माजी विद्यार्थी यांच्याशी अनंत बाग कृषी पर्यटक केंद्र निगडोली या ठिकाणी एकत्र येत मॅडम यांस दिर्घ आयुष्यांसाठी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
अनेक विद्यार्थी एकत्र आलेले आपण सातत्याने पाहिले आहे.मात्र शिक्षक विद्यार्थ्यांसाच्या भेटीला आलेले या ठिकाणी पहावयांस मिळाले.१९९६ - ते २००३ या सन मध्ये विद्यार्थ्यांना घडविण्यांचे काम केले.आज मुले मोठी झाल्यांचे पहावयांस मिळाले.मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षकांना भेटण्यांची ओढ लागली असल्यांचे पहावयांस मिळाले.
यावेळी माधवी म्हात्रे यांनी माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यवहारी जिवन कसे चालले आहे यांची विचारपुस करण्यांत आली.पहलीला असलेले मुले अचानक समोर अल्यामुळे मुलांना ओळखणे अवघड झाले होते.मात्र तरी सुद्धा मॅडम यांनी विद्यार्थ्यांस ओळख गेली अनेक वर्ष संपर्कात नसलेले काही विद्यार्थी संपर्कात आल्यामुळे त्यांचा उत्साह शिगेला पोहचल्यांचे पहावयांस मिळाले.
0 Comments