शिवसृष्टी पार्क मध्ये इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न

 शिवसृष्टी पार्क मध्ये इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात संपन्न

 

माय मराठी :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३० मार्च,

          मुस्लिम समाजाचा पवित्र सण असलेल्या रमजान सणा निमित्ताने ऑल इंडिया धनगर समाज महासंघ  रायगड आणि  उधोजक गुरुनाथशेठ मसणे मित्र परिवाराच्या वतीने इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले.
       ऑल इंडिया धनगर समाज महासंघ आणि उधोजक गुरुनाथशेठ मसणे यांच्या वतीने शिवसृष्टी  पार्क येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसृष्टी  पार्क येथील सर्व मुस्लिम बांधव आणि नागरिक, महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
           यावेळी  मा.सरपंच गुरुनाथशेठ मसणे, अशोकशेठ निमणे, रामचंद्र पुकळे, चंद्रकांत चाफे, मंगेश गायकवाड, मोहम्मद हनीफ पटेल,फरीद मियाॅ,सय्यद मोहिद्दीन मोगल, मनोज तारी, ज्ञानेश्वर जाधव,महेश जीवनवर, राकेश होटकर, सर्व हिंदू मुस्लिम बांधव व महिला मंडळ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

शंकर वाळकु पिंगळे ह्यांचे अल्पशा आजाराने निधन