खालापूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान,
प्रगतशील शेतकरी महेंद्र गोळे, विक्रम गायकवाड यांच्या शेताच्या बांधावर सन्मान
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : २३ जुलै,
रायगड प्रेस क्लब सलंग्न असलेली खालापुर प्रेस क्लब च्या वतीने खालापूर तालुक्यातील दोन प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करण्याचा उपक्रम राबविला.यामध्ये भोकरपाडा ( खानाव ) येथिल शेतकरी महेंद्र गोळे व वावंढळ गावातील विक्रम गायकवाड यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.आदर्श व प्रगतिशील शेतकरी पुरस्काराने खालापूर प्रेस क्लब तर्फे गौरविण्यात आले.
खालापूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन दर वर्षीप्रमाणे दिल्या जाणाऱ्या आदर्श शेतकरी पुरस्काराचे वितरण प्रेस क्लबचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष भाई ओव्हाळ तसेच प्रेस क्लबचे उपाध्यक्ष काशिनाथ जाधव,एस.टी.पाटील, रविंद्र मोरे,समाधान दिसले, संतोषी म्हात्रे, अनिल पाटील,बंटी साळुंखे,नवज्योत पिंगळे, यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुक्यातील कृषी क्षेत्रातील अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी,पोलीस यंत्रणा तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने गेले पंधरा वर्षे सुरू असलेला हा उपक्रम याही वर्षी खालापूर तालुका प्रेस क्लबच्या वतीने तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचे निरीक्षण करून त्या शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासोबत केलेला जोडधंदा किंवा नोकरी व्यवसाय आदी सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
या कार्यक्रमासाठी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, सुरेश उघडा,आंधळे, जेष्ठ पत्रकार हनुमंत मोरे,बाबू पोटे, अरूण नलावडे,सारिका सावंत, संदीप ओव्हाळ,उपसरपंच परशुराम गायकर, पोलीस अधिकारी गणेश सानप, अपर्णा डोखले,नथू ढेबे,मंगल डोखले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.वावंढळ येथील आदर्श शेतकरी विक्रम गायकवाड यांच्या सत्कार समारंभासाठी खालापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार पवार साहेब यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी नितीन महाडिक तसेच कृषी सहायक चित्रा सारंग,विजय ढोकले,
त्याच बरोबर,अनिल भऊड प्रकाश हातमोडे रामदास पवार दिलीप पवार,राजेंद्र गावडे,लाला गावडे,जयेश महाडीक,आत्माराम गावडे,अमर पाटील,केतन गावडे,सुरेश राउत,जनार्धन महाडीक,जावेद शेख,प्रविण निकाळजे,तानाजी बोराडे.उल्हास पाटील,यश गायकवाड,कमलाकर बोराडे,अकाश डोंगरे,कल्पेश तांबोळी,रोहीत पवार,धनंजय मुळे,भाउ रेवाले,अजिक्य पाटील,ओमकार तांबोळी,संजय सांगळे,हेमंत होळा,द्वारकानाथ गावडे,रमेश दळवी धनंजय देशमुख,यशवंत भालेराव,अनिल पाटील,गणेश पाटील,योगेश नलावडे,अंकुश नलावडे,विश्वनाथ मते,केशव माळी,तानाजी पाटील,सदानंद तवले,


.jpg)



0 Comments