डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी,शाळेय विद्यार्थ्यांनी त्याच्या जिवनावरील सांगितले महत्व



पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
 १४   एप्रिल, 
              भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जात असलेले  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२  वी जयंती माजगांव - आंबिवली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी दहा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणी हिंदुचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.विशेष म्हणजे शाळेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिवनावर प्रकाश टाकून अनेकांना मंत्र मुग्ध केले.

             मुख्याध्यापक गौतम कांबळे यांच्या विशेष प्रयत्नातून मुलांना बोलके केले.कुठेही न अडखलता एकदम सहज अश्या भाषेमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या घडामोडी कथन केले.यावेळी पंचशील तरुण मंडळ,व रमाबाई महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ माजगांव यांनी बुद्धपुजा व सुत्रपठन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांनी केलेल्या महान कार्याचा आढावा या ठिकाणी सादर केला.तसेच पांडुरंग गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या जिवनारील बुद्धगिते गात तरुण वर्गांची मने जिंकली,

                 ग्रूप  ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव, मा.उपसरपंच रजनी कांबळे,मा.उपसरपंच राजेश पाटील,मा. सदस्य जयवंत पाटील, सदस्य रमेश ढवालकर, सदस्य रमेश जाधव,मा. उपसरपंच नितीन महाब्दी, भरत जाधव. नरेश पाटील, ग्रामसेवक संदिप धारणे,आर.पी.आय रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश कांबळे, विलास जानू कांबळे आर.पी.आय  खालापूर तालुका उपाध्यक्ष, सूर्यकांत भाई कांबळे.एस.के,अध्यक्ष खालापूर तालुका ऑल इंडिया पॅंथर, विलास विठ्ठल कांबळे खालापूर अध्यक्ष, विनायक गायकवाड वसंत कांबळे, वामन कांबळे, अनंता कांबळे, उल्हास कांबळे ,तुकाराम जाधव                                                                                 

   नारायण कांबळे, संतोष कांबळे, रामचंद्र गायकवाड, मिलिंद गायकवाड, मधुकर गायकवाड,संजय गायकवाड, शरद कांबळे, कृष्णा कांबळे, मंगेश कांबळे,पांडुरंग गायकवाड, सुरेश जाधव,प्रफुल कांबळे,वामन  कांबळे, देवराम कांबळे,अशोक कांबळे, गणेश कांबळे,जयेश पाटील, मंगेश पाटील,मारूती ढवालकर,भगवान काठावले,निलेश ढवालकर, सुधाकर ढवालकर, यमुनाबाई कांबळे,अनुसया कांबळे आशा कांबळे, लताबाई कांबळे, मिना कांबळे, पुष्पा कांबळे,भिमा कांबळे, पुष्पा जाधव, 

        पद्मा कांबळे,राजेश्री कांबळे,गौतमी कांबळे,शैला गायकवाड, मिनाक्षी गायकवाड,मनिषा गायकवाड, नम्रता कांबळे, श्रद्धा गायकवाड,अक्षता कांबळे,प्रनाली कांबळे, वृषभ लक्ष  अमोल हिरे विकास सर्व पंचशील तरुण मित्र मंडळ सम्राट नगर माजगाव,संचिता कांबळे अनिता कांबळे अश्विनी कांबळे सविता जाधव 


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर