लोणावळ्यात संत श्रीबाळूमामा देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात सपन्न,लाखो भक्तांची उपस्थिती ,माजी मंत्री बाळा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती
दत्तात्रय शेडगे : प्रतिनिधी खोपोली : ७ एप्रिल,
असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्रीबाळू मामा देवाचा उत्सव लोणावळा( पांगोळी धनगरवस्ती )येथे मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळीं सकाळी धनगर समाजाचे नेते तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात यांच्या हस्ते पूजा व होमहवन पार पडला, ,सायंकाळी श्रीची भव्य पालखी मिरवणूक ढोल तास्यांच्या गजरात काढून सायंकाळी श्रींची भाकनुक, आणि रात्री ह.भ.प.कर्मवीर भगवान महाराज कोकरे यांचे प्रवचन पार पडले, या उत्सवाला माजी मंत्री भाजपा नेते बाळा भेगडे, बाळू मामा देवस्थानचे विश्वस्त ,तथा माजी सरपंच बबन खरात, बाळू मामा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाळू हिरवे,राया जानकर,गंगाराम मरगळे रघुनाथ ,मरगळे, पांडुरंग जानकर, रमेश खरात, संतोष खरात, पांडुरंग जानकर, ज्ञानेश्वर खरात,लक्ष्मण मरगळे, संजय ठिकडे,लहू ठिकडे, राजू हिरवे, पिंटू शेडगे, बबन हिरवे, संतोष हिरवे, अनिल मरगळे, सचिन ठिकडे, योगेश जानकर, आकाश जानकर, तुकाराम हिरवे, मारुती खरात, संतोष शेडगे, अनिकेत जानकर, नामदेव जानकर, आदींसह महाराष्ट्रातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments