इंदुबाई बबन पवार हीचे अल्पशा आजारांने निधन
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
कुळगाव बदलापूर : २ ऑक्टोबर,
कुळगाव बदलापूर छत्रपती शिवाजी चौक येथे राहणारी कै. इंदुबाई बबन पवार हिचे हृदयविकारांने दि.२४ सप्टेंबर रोजी निधन झाले.ते वयाच्या ७० वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार ३ ऑक्टोबर रोजी कुळगांव नजदिक उल्हास नदि ( पश्चिम ) येथे होणार आहे. तर उत्तरकार्य शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्या निवास स्थानी कुळगाव बदलापूर छत्रपती शिवाजी चौक येथे होणार आहे .त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा उमेश बबन पवार,श्याम बबन पवार, बहिणी,आत्या सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.
0 Comments