तुम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवू ! महाविकास आघाडीला मतदान करुन गावाचा विकास करु !

 तुम्ही पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवू ! महाविकास आघाडीला मतदान करुन गावाचा विकास करु !







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव/आंबिवली २३ ऑक्टोबर,

                  ग्रूप ग्राम पंचायतन माजगांवच्या  निवडुकीसाठी काही दिवसांचा अवधि जरी असला    आज प्रत्येकजण या निवडणूकीच्या पाश्वभुमीवर विविध स्वप्ने पाहत आहे.आपल्या गावच्या विकासासमेत रोजगार ही स्वप्ने प्रत्येकांसाठी अतिषय महत्वाची असून, तुम्ही जे पाहिलेले स्वप्न आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्यात उतरविल्याशिवाय  शांत बसणार नाही.यासाठी ५ नोव्हेंबर ला महाविकास आघाडीचे असलेले थेट जनतेतून सरपंच दिपाली नरेश पाटील,प्रभाग क्रमांक १ मधून सदस्या वर्षा रमेश जाधव,प्रांजळ प्रदिप जाधव,तसेच प्रभाग क्रमांक २ मधून अर्पणा यशवंत शिंदे या सर्वच महाविकास आघडीच्या उमेद्वार यांना भरघोष मतांनी निवडून देण्यांचे काम आपल्या हातात आहे.असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

                      मतदार राजा आता सक्षम झाले असून जो विकास करणार त्यानांच पाठिंबा देणारा असल्यांचा नारा देत आहे.माहाविकास अघाडी ही मतदान राजांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून तुमच्या अशिर्वाद शिवाय  शक्य होणार नाही.यामुळे आपण सयंम बाळगा,साथ तुमची विकास आमाचा हेच धोरण राबविले जातील, विकास काय असतो हे नुसते तोंडानी बोलून दाखविणार नसून ते आम्ही सत्यात उतरवून दाखविणार असल्यांचे माहाविकास आघाडीचे अधिकृत उमेद्वार यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.

                       गाव तिथे समस्या असतात.मात्र त्या पुर्ण करण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी आमच्या सर्व उमेद्वार यांनी निवडून आण्यांची जबाबदारी तुमची आहे.तुम्हाला विकास कारायचा असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही.पाच वर्षातून एकदाच संधी येत असते.त्यांच सोनं करा,कारण संधी गेल्यानंतर आपण काहीच करु शकत नाही.मतदानांच्या दिवशी आपण जागृत राहून महाविकास आघाडीच्या सर्व पॅनेल टु पॅनेल  मतदान करुन एक नविन वर्षाचा संकल्प करु या.तर मग येणारी निवडणूका तुमच्या विश्वसावर लढत असून तुमचे सहकार्य म्हणजे विजयांची गुढी असे आम्ही उमेद्वार मानत असून महाविकास आघाडी म्हणजे गावच्या विकास होय.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन