दस्तुरी येथील हाईट बॅरिकेड्सला ट्रकची धडक ...तर समोरील कारलाही दिली जोरदार धडक ....

 दस्तुरी येथील हाईट बॅरिकेड्सला ट्रकची धडक ...तर समोरील कारलाही दिली जोरदार धडक,दोन जण जखमी ....




पाताळगंगा शेडगे :  दत्तात्रय शेडगे 
खालापूर : ३ नोव्हेंबर,

                  मुबंई पुणे जुन्या महामार्गावरील दस्तुरी येथील हाईट बॅरिकेड्सला एका ब्रेक फेल ट्रकने जोरदार धडक देऊन समोरील कारला धडक  दिल्याने भीषण अपघात झाला  या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत, 
                 पुण्याहून मुबंई कडे माल घेऊन ट्रक जात असताना तो दस्तुरी येथील  अमृताजण ब्रिज वरील तीव्र उतारावर आल्याने त्याचा ब्रेक फेल झाल्याने त्याने दस्तुरी येथील हाईट्स बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली ,तर हाईट्स बॅरिकेड्स मधून पुण्याकडे जाणारी कारलाही या ट्रकने जोरदार धडक दिल्याने कार मधीक दोन जण जखमी झाले आहेत, तर या अपघातात  कार आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, 


Post a Comment

0 Comments

 रस्ता, पाणी, वीजसह मूलभूत सुविधांसाठी,ऊंबरणेवाडी-खोंडावाडी ग्रामस्थांचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना निवेदन