सूर्यकांत कांबळे यांचे द्विग्वीजय कार्यकर्ते यांच्या भेटीमुळे वचर्स्व वाढले, मतदारांचा टक्का वाढला,विजयांच्या समिप....

 सूर्यकांत कांबळेचा द्विग्वीजय कार्यकर्ते यांच्या भेटीमुळे वचर्स्व वाढले, मतदारांचा टक्का वाढला,विजयांच्या समिप....




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव : आंबिवली : ३ नोव्हेंबर,
   
                 ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणुका रंगात येत असतांना  -प्रभाग क्रमांक १ मधून सूर्यकांत कांबळे ( एस .के.) आर.पी.आय खालापूर तालुका उपाध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक ३ मधून संचिता सूर्यकांत कांबळे यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.आरपीआय चे  रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र भाई गायकवाड यांच्या भेटीमुळे विरोधकामध्ये चांगलीच चर्चा ऐकण्यांस मिळत आहे.कांबळे यांस जिल्ह्या सह तालुक्यातील असलेले  कार्यकर्ते  रायगड जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष - प्रमोद महाडिक  नरेश जाधव, खालापूर तालुका कार्याध्यक्ष, अशोक गोतारणे नागेश बाविस्कर सुशांत भवार यांनी भेट घेत असतांना एस.के यांच्या नावांच्या चर्चेला उधान येत असून निवडणूकीत बाजी मारून विजय खेचून आणणार अशी चर्चा ऐकण्यांस मिळत आहे.
                 

         एस. के यांच्या जवळ सावळी सारखा सातत्याने पाठीशी उभा असलेला आणी खाद्याला खांदा लावून काम करणारा एक कार्यकर्ता म्हणजे विलास विठ्ठल कांबळे,या निवडणुकीच्या धुरा सांभाळत असतांना वेळोवेळी मार्गदर्शन आणी सहकार्य लाभत असल्यामुळे त्यांच्या या राजकीय खेळीमुळे वातावरण ढवळून निघत असल्यामुळे,विजय कस खेचून आणता येइल यासाठी घेतलेली धडपड म्हणजे एस.के यांचा उजवा हात मानवे लागेल.अशी व्यक्ती ज्या एखाद्यांच्या संपर्कात येते त्यावेळी त्यांचा विजय हा निच्छित असतो.त्याच बरोबर माझे दुसरे सहकारी म्हणजे मेघनाथ मालुसरे असे  हे दोन महत्वांची व्यकीवर उमेद्बारांची जबाबदारी घेतली आहे.
            त्याच बरोबर डॅसिंग आणी विरोधकांची  आक्रमक भुमिका घेत आपली तोफ कडाडणारे सामाजिक  कार्यकर्ते भगवान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ची निवडणूका महत्वपूर्ण योगदान असून ते सातत्याने विरोधकांचा समाचार घेत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपण विजय खेचून आणणार अशी भविष्यवाणी जाधव यांनी केल्यामुळे विरोधकांस मोठे आव्हाहन ठरत आहे.राजकीय सारीपाट कसे खेळले जाते यांचे अचुक ज्ञान असल्यामुळे निवडणूकीत राजकीय उलटापालट होवू शकते.
                 

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन