महाविकास आघाडी विजयांच्या उबरठ्यांवर,मतदार राज्यांनी दिलेल्या प्रेमाची पोच पावती
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २ नोव्हेंबर,
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मतदान करण्यांचा दिवस जवळ येत चालले आहेत.तसे,तसे प्रत्येक जण,विजयांची गणित मांडत आहे.मात्र थेट सरपंच पदाचे असलेले उमेद्वार दिपाली नरेश पाटील हे विजयांच्या उंबरठ्यावर असल्यांची चर्चा सध्या सुरु आहे.कारण नरेश पाटील यांच्याकडे कोणतेही पद नसतांना त्यानी गावाच्या विकासात फार मोठे योगदान असल्यांचे बोलले जात आहे.मात्र कोणताही गर्व न करता. स्वच्छ मनाने आपके काम करीत होते.ज्या व्यक्ती कडे पद नसतांना गावाचा विकास करु शकतो तो पद आल्यांस या परिसरातील विविध समस्या मार्गी लावणार आहे.यामुळे महाविकास आघाडीचे उमेद्वार हे विजयांच्या उंबरठ्यावर असल्यांचे बोलले जात आहे.
गेले तीन ते चार दिवस चालत असलेल्या या प्रचारामुळे ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा पहावयांस,कारण मतदार राजांस समजले आहे.ईडा पिडा टळो ! बळीच राज्य येवू दे कारण या बळीच्या काळात सर्व ग्रामस्थ सुखी होते. मात्र ती स्थिती पुन्हा निर्माण करावयांची असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय, नाही कारण हीच आघाडी आपल्या भविष्यांचा वेध घेणार आहे.यामुळे या निवडणुकांमध्ये कोणत्याही अमिषाला बळी पडू नका, कारण एकदा संधी गेली की पाच वर्ष पुन्हा आपण काही करु शकत नाही.त्यामुळे प्रत्येकांने जागृत रहा सतर्क रहा असे भावनिक आवाहन करण्यात आले.
या निवडणुकीच्या रिंगणात थेट सरपंच दिपाली नरेश पाटील,क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव यांस छताचा पंखा,तसेच प्रांजळ प्रदिप जाधव - यांस कंगवा,तसेच मधुकर गायकवाड कपाट त्याच बरोबर त्याच बरोबर अर्पणा यशवंत शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधुन छताचा पंखा म्हणून चिन्ह मिळाले आह. राजेश शिवराम पाटील प्रभाग क्रमांक ३ मधून छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. वैशाली नितिन महाब्दि - शिटी ,वंदना सुधाकर महाब्दि - टोपली,प्रभाग क्रमांक २ मधून शशिकांत गजानन पाटील,तसेच सरिता कमलाकर वाघे यांची प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवड असून सर्वच उमेद्वार यांना बहुसंख्येने निवडून द्या असे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.असे आवाहन महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले.
0 Comments