ग्रूप ग्राम पंचायत माजगांव महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाच्या उमेद्वार दिपाली नरेश पाटील यांची प्रचारात आघाडी...

 ग्रूप ग्राम पंचायत माजगांव महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाच्या उमेद्वार दिपाली नरेश पाटील यांची प्रचारात आघाडी...




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव : आंबिवली : १ नोव्हेंबर,


             ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ५ नोव्हेंबर रोजी मतदान असल्यामुळे  तसेच ६ नोव्हेंबर ला  निकाल असून काही तासांचा अवधी असतांना,मतदार राजापर्यंत आपला प्रचार पोहचावा यासाठी थेट जनतेतून उभे असलेले सरपंच दिपाली नरेश पाटील यांची प्रचारात आघाडी घेतली असल्यांचे पहावयांस मिळत आहे.या निवडणूकीत यश संपादन होताच तुमच्या असलेल्या विविध समस्या मार्गी लावण्यांचे आश्वासन  यावेळी थेट सरपंच सह निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले सदस्य यांनी मतदार राजांस देत आहे.आम्ही बोलत नाही तर करुन दाखवणार.
             

 ग्रूप ग्राम पंचायत मध्ये माजगांव,आंबिवली,वारद,पौध,तसेच आदिवासी येत असल्यामुळे ही निवडणूका खूप प्रतिष्ठेंची मानली जात आहे.त्या बरोबर येथिल ग्रामस्थांचे विविध समस्या मार्गी लावण्यांचे काम या महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार,तुम्ही फक्त विश्वास टाका आम्ही त्यांचे सुवर्ण केल्याशिवाय राहणार नाही.कारण या पंचायत  मध्ये 
पाणी,रस्ते,स्वच्छता,रोजगार,आहे. महिलांना व्यवसाय, विविध समस्या असून अनेक प्रश्न मार्गी लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार त्या साठी महाविकास आघाडीचे सर्व निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले सदस्य थेट सरपंच यांना आपण निवडून द्यावे एक विश्वास तुमच्या गावाच्या विकासांची दारे उघडली जाईल...
         

 या निवडणूकीच्या रिंगणात थेट सरपंच दिपाली नरेश पाटील,क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव यांस छताचा पंखा,तसेच प्रांजळ प्रदिप जाधव - यांस कंगवा,तसेच मधुकर गायकवाड कपाट त्याच बरोबर त्याच बरोबर अर्पणा यशवंत शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधुन छताचा पंखा म्हणून चिन्ह मिळाले आह. राजेश शिवराम पाटील प्रभाग क्रमांक ३ मधून छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. वैशाली नितिन महाब्दि - शिटी वंदना सुधाकर महाब्दि,प्रभाग क्रमांक २ मधून शशिकांत गजानन पाटील,तसेच सरिता कमलाकर वाघे यांची प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवड  अदि निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर