श्री शंभू महादेव विद्यालयाचे विद्यार्थी आले २९ वर्षानंतर एकत्र
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : १२ डिसेंबर,
श्री शंभू महादेव माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुकुडवाड येथील १९९४ च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी एकत्र येत गेट टू गेदर साजरा केला, या माजी विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी २९ विद्यार्थी एकत्र येत जुन्या आठवणी काढत , गाणी म्हणत नृत्य करीत आनंद साजरा केला
हा गेट टू गेदर साठी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करण्याचे काम रामचंद्र पुकळे संतोष (बुवा) जाधव दिपक विटकर प्रविण जाधव यांनी केले,
यावेळी ज्योतिलिंग सामाजिक बहुउदेशिय संस्था मुबंई अध्यक्ष रामचंद्र पुकळे, संतोष जाधव, दीपक विटकर, प्रवीण जाधव, अनिल काटकर, बापूसाहेब काटकर, सुरेश काटकर, मनीषा वाघमारे, सीमा करे, सुनंदा देशमुख आनंदी पोळ, संभाजी पुकळे, संतोष पवार, लालकृष्ण धामणेरकर, रुपेश भोई, अजित काटकर, बाळासाहेब कारंडे, विजय हंगे आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments