माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश...

 माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश...




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर :  ३ फ्रेब्रूवारी 

                 भारतीय जनता पार्टीमध्ये भोकरपाडा या गावातील तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत दादा ठाकूर व मा. आमदार सुरेशभाऊ लाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील  माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचे विश्वासू समर्थक नरेशजी पाटील साहेब मा.जिल्हापरीषद सभापती यांच्या उपस्थितीत भोकरपाडा गावातील तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
               गणेश डोखले, सचिन डोखले,केतन डोखले,यश डोखले,जितेश दुधाने ,प्रमोद पाटील,सनी डोखले, ऋषीकेश देवकर,संचित डोखले, जीवन डोखले, भगवान पाटील,नयन डोखले,सुमित डोखले,साहील डोखले,राज कुलकर्णी,कुणाल फाटे.त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला सरचिटणीस सौ.सुप्रिया संतोष तटकरे सावरोली यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला .
              यावेळी प्रसाद पाटील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कर्जत खालापूर विधानसभा संयोजक, दिपक जगताप खालापूर शहर अध्यक्ष,श्वेता प्रविण मणवे व निकिता हेलंडे भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी सदस्य  तसेच,भरत महाडिक भारतीय जनता पार्टी साजगाव जिल्हा परिषद वार्ड अध्यक्ष , प्रविण मणवे, राकेश देशमुख, माधव ठोंबरे, यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर