राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न......
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २ जून,
धर्मरक्षणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९९ जयंती सारसबाग या ठिकाणी लाखोच्या जनसमुदायात उस्फृत्तपणे साजरी करण्यात आली, या जयंतीनिमिताने सामाजिक बांधिलकी जपत डोळे तपासणी शिबिर ,रक्तदान शिबिर, स्मारक सजावट रोषणाई,आणि एमपीएससी मधील अधिकारी झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आला
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या सर्व समासेवक राज्यकारभाराच्या, शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक क्रीडा, इत्यादी क्षेत्रात केलेल्या लोक कल्याणकारी कामाच्या विचारांचा सर्व समावेश घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे.मंदिरे , चर्च , माजीद, विहिरी तलाव शैक्षणिक संस्था बांधले असतील पोचवण्याचं काम या कार्यक्रमानिमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे अधिकारी ,पत्रकार, विविध संघटना, राजकीय पक्ष तील पदाधिकारी , वकील असोसिएश,अहिल्या प्रेमी. समाज बांधव.. उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्ताविक उमेश कोकरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शिवाजीहिरवे यांनी केले आभार प्रदर्शन प्रथमेश गवळी आणि किरण भोंडवे. तसेच संयोजक मंडळी विजय भोसले, सोन्या भाऊ पवळे, भाईजान सिद्दिकी सौदागर.माहिती समितीचे कार्याध्यक्ष शिवाजी हिरवे यांनी दिलीही जयंती उमेश अण्णा कोकरे युवा मंच ह्याच्या माध्यमातून पार पडली
0 Comments