मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर बसने दिली कंटेनरला जोरदार धडक,६ प्रवाशी किरकोळ जखमी

 मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर बसने दिली कंटेनरला जोरदार धडक,६ प्रवाशी  किरकोळ जखमी 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ७ जून,

         मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर आज  एका  महामंडळाच्या बस ने समोरील उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील ६  प्रवाशी  किरकोळ जखमी झाले आहेत. 
       मुबंई पुणे एक्प्रेस वेवरून  कराड व मुबंई कडे बस क्रमांक ( MH 14.BT 5936 )जातं असताना ती बोरघाटात आली असता समोर उभ्या असलेल्या टाटा  कंटेनर क्रमांक  ( CG 04 LW 0171 ) ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात बस मधील ६ जणांना  किरकोळ जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात    दाखल करण्यात आले आहे,

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर