लोणावळा भुशी धरणाच्या मागील धबधधब्यातुन पाच पर्यटक गेले वाहून ,तीन मृतदेह शोधन्यात रेस्क्यू टीमला यश
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १ जुलै,
लोणावळा येथील भुशी धरण्याच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहतून पाच पर्यटक वाहून गेल्याची घटना घडली, ही घटना रविवारी दुपारी १२: ३० वाजण्याच्या सुमारास घडली यातील तीन जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून दोन जणांचे शोध शिवदुर्ग रेस्क्यू पथकाच्या मदतीने सुरु आहे,
या घटनेतील नूर शाहिस्ता लियाकत अन्सारी( वय ३७ ) अमिमा आदिल अन्सारी( वय १३ ) मारिया अकील सय्यद अन्सारी( वय ७ ) हुमेदा आदिल अन्सारी( वय ४ )हे सर्व जण राहणार( सय्यदनगर हडपसर पुणे ) हे पाच जण पाण्यात वाहून गेले यापैकी नूर शहिस्ता अन्सारी व अमिमा
0 Comments