ग्रुप ग्राम पंचायत माजगांव चा कारभार महिलाच्या हाती, उप सरपंचपदि प्रांजळ जाधव
माजगांव / आंबिवली : १९ जुलै,
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव उप सरपंच पदि प्रांजळ जाधव यांची निवड करण्यांत आली असून सरपंच सुद्धा महिला असून आता ग्राम पंचायतीचा कारभार महिला वर्ग सांभाळणार असल्यांचे पहावयांस मिळणार आहे, महिला वर्ग कोठेही कमी नाही,शिक्षण अथवा राजकीय क्षेत्रामध्ये आपले नाव उज्जळ केले असून आज त्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्यांचे पहावयास मिळत आहे.कारण महिला वर्गांना होणा-या समस्यांची जाणीव असून आता त्या मार्गी लागणार असल्यांचे समजते.

प्रांजळ प्रदीप जाधव यांची उप सरपंच पदि वर्मी लागणार यांची जाणीव कार्यकर्ते यांना होती.यामुळे तीच्या विरोधाक एक ही अर्ज न येता,खेळी मेळीच्या वातावरणामध्ये बिनविरोध निवड करण्यात आल्यामुळे सर्व स्थरातून कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.या अगोदर उप सरपंच पदाचा कार्यभाग राजेश शि.पाटील हे सांभाळीत होते.तसेच प्रत्येकाला या पदाचा सन्मान मिळावा त्याच बरोबर जनतेची सेवा करण्यांची संधी मिळावी या उद्दात विचारांतून आपला कार्यकाळ पूर्ण होताच, उप सरपंच पदाचा राजीनामा देण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली.ग्रुप ग्राम पंचायत माजगांव सरपंच दीपाली नरेश पाटील,उप सरपंच राजेश पाटील, ग्रामसेवक संदीप धारणे,पुनम जाधव,सरिता वाघे,अर्पणा शिंदे,वैशाली महाब्दी,वंदना महाब्दी,सदस्य -शशिकांत पाटील,मधुकर गायकवाड यांच्या सर्वांच्या मते उपसरपंच पदासाठी प्रांजळ जाधव हिचे नाव सुचविले या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मा.आमदार मनोहर भोईर,आरपीआय जिल्हा उपअध्यक्ष - अविनाश कांबळे, जेष्ठ शिवसैनिक आत्माराम पाटील,मा.सरपंच गोपीनाथ जाधव,ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी उप सरपंच निखिल पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर उप सभापती - जयवंत पाटील, सुर्याजी पाटील नरेश पाटील,मंगेश पाटील,दिपक जाधव,अमित पाटील ,गौतम कांबळे ,राजेश पाटील,चंद्रकांत जाधव,सुनिल पाटील, मच्छिंद्र जाधव,अशोक जाधव,निलेश ढवालकर,शांताराम ठोंबरे,रामदास काठावले,विनायक गायकवाड,जगदीश शिंदे,बाजीराव ढवालकर,प्रकाश जाधव,प्रदीप जाधव,रणधिर पाटील ,अनंता लभडे,यशवंत शिंदे,गोरख रसाळ,चंदू राणे, प्रकाश जाधव, सुधिर जाधव, सुधाकर महाब्दि,महेश महाब्दि,राजेश महाब्दि,नितिन महाब्दि, मा.सदस्य मनस्वी पाटील,दर्शना जाधव,पुष्पा ठोंबरे,मनिषा पाटील,मिना पाटील,ज्योती जाधव,अस्मिता पाटील,निता जाधव,अमोल कदम, राज ठोंबरे,निलेश ठोंबरे, संचित दळवी, रवी दुर्गे, हरेश दुर्गे, रवी ठोंबरे, यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत एकच जल्लोष करण्यांत आला.व जमलेल्या तमाम या परिसरातील ग्रामस्थांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या.

0 Comments