पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या व खाऊ वाटप

 पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या व खाऊ वाटप 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १० ऑगस्ट,

             पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा धामणी व रायगड जिल्हा परिषद शाळा धामणी आदिवासी वाडी येथील विध्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल व खाऊ वाटप करून आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा वाढदिवसाचा आनंद साजरा केला.
          यावेळी खालापूर युवा मोर्चा सरचिटणीस  विशाळ लोते. भाजपा सावरोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पारंगे युवा मोर्चा सावरोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष मिलिंद चोगले. धामणी बुथ अध्यक्ष  प्रदीप पिंगळे,योगेश महाडिक, निखिल करंजकर, मनोज पिंगळे ,मच्छिंद्र लोते, सुहास गायकर , यशवंत मुंढे नितीन पारंगे स्वयंम खरपुडे समीर लोते खालापूर शिक्षक समितीचे श्रीधर ठाकूर गुरुजी , ,ग्रामपंचायत सदस्य आशा वाघमारे , मनाली लोते, सायली लोते ,अंगणवाडी सेविका वनीता लोते, वर्षा करंजकर, श्वेता महाडिक, गीता हीलम . चंद्रकांत वाघमारे अधि कार्यकर्ते विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वर्ग उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments

शनिवार दप्तर मुक्त शाळा,विद्यार्थ्यांनी बनवल्या ब्रेन कॅप,अगस्त्या फाऊंडेशन चा पुढाकार