आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विध्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

 आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विध्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ५ ऑगस्ट,


                पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत दादा ठाकूर ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा उपजिल्हा अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून राजिप शाळा ठाणेन्हावे येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊ वाटप करण्यात आले.
                   ग्रामीण भागात असलेली शाळा उत्तम अशी असून या शाळेतून दरवर्षी अनेक विद्यार्थी घडले जात असतात.मात्र वाढदिवसांचे ते क्षण आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये घालविल्यांस मनाला समाधान मिळत असते.मात्र आपल्या नेत्याचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा व्हावा मात्र गोर गरिब मुलांच्या मध्ये या उद्दात विचारांतून हा कार्यक्रम हाती घेण्यांत आला.
           यावेळी जिल्हा उपाध्यक्ष,- सनी यादव 
प्रसाद पाटील विधानसभा प्रमुख युवा मोर्चा,सोनाली भद्रीके सरपंच ठाणेन्हावे,हरिभाऊ जाधव अध्यक्ष ट्रान्सपोर्ट आघाडी,रवी मोरे अध्यक्ष उद्योग आघाडी,मयूर पाटील तालुका उपाध्यक्ष युवामोर्चा,महेश कडु तालुका चिटणीस युवा मोर्चा,मुनीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा,भरत महाडिक साजगाव विभाग अध्यक्ष,विकास सावंत,दिनकर हातनोलकर,निलेश चाळके आदी कार्यकर्ते विध्यार्थीनी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात