खोपोली शहर शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन

 खोपोली शहर शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन


पाताळगंगा न्यूज ( प्रसाद अटक )                           खालापूर : १९ सप्टेंबर,

         खोपोली शहर शिवसेना शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख राहुल गायकवाड यांनी गणेशोत्सव सणाचे औचित्य साधत आरती संग्रह छापले आहेत.राहुल गायकवाड यांनी छापलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले.                                                                  राहुल गायकवाड दरवर्षी गणेशोत्सव सणानिमित्त आरती संग्रह छापत असतात.राहुल गायकवाड यांनी छापलेले आरती संग्रह अनेकांच्या घरी पहावयास मिळतात.या प्रसंगी संदीप पाटील,संतोष मालकर,दिनेश थोरवे, मोहन केदार यांचे सह राहुल गायकवाड यांचे मित्र मंडळी आरती संग्रह प्रकाशन निमित्ताने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर