महाशिवरात्र च्या दिनांचे औचित्य साधून श्री विरेश्वर मंदिर वरची खोपोली तालयात्रा चे आयोजन

 महाशिवरात्र च्या दिनांचे औचित्य साधून श्री विरेश्वर मंदिर वरची खोपोली तालयात्रा चे आयोजन 






पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : ८ मार्च,

            आज महाशिवरात्र असल्यामुळे विविध कार्यक्रम सुरु असल्यांचे पहावयांस मिळाले.सकाळ पासूनच भक्तांची रेलचेल तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शिव मंदिरात पहावयांस मिळत होती.त्याच बरोबर वरची खोपोली येथिल असलेले पुरातन शिव मंदिर येथे श्री साई संगीत विद्यालय प्रस्तुत संगीतमय लयबद्धता...साद तबल्याची या कार्यक्रमाचे आयोजन रविंद्र कुलकर्णी खोपोली पद्मश्री २०२४ पुरस्कृत संगीत विशारद (तबला) यांच्या माध्यमातून करण्यात आले.

                   या तालमय च्या माध्यमातून तरुण वर्गांनी तबला वादन करुन उपस्थितांची मने जिंकली,या कार्यक्रमा तरुण वर्गांचा वाढता पाठिंबा पहावयांस मिळाले.तसेच उत्तम असे भजन गावून उपस्थितांना मंत्र मुग्ध केले.यावेळी निवेदक : हर्ष निमणे गायक : श्रुती व श्रेया जाधव गीत तबला साद : श्रेयस गोखले व समिक्षा देशमुख जुगलबंदी : वरद चारवाडीकर, कल्पित विध्वंस, रुद्र रानडे, अन्मय नार्वेकर, श्रेयस गोखले,

                तबलावादक : श्रेयस पवार, दिपराज पाटील, इशांत परब, तनिश सागळे, अमेय धावडे, कार्तिक हुनगुंद, जय ओसवाल, वरद बारस्कर अदि या कार्यक्रम उत्तम रित्या पार पाडले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर