शिवसेना अस्तान पंचायत समिती गण सहसंपर्क प्रमुखपदी प्रशांत आखाडे

 शिवसेना अस्तान पंचायत समिती गण सहसंपर्क  प्रमुखपदी प्रशांत आखाडे 




पाताळगंगा न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ४ ऑगस्ट,

              शिवसेना( शिंदे गट) अस्तान पंचायत समिती गण सहसंपर्क प्रमुखपदी  प्रशांत कोंडीराम आखाडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली, त्यांना नियुक्ती पत्रक शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते देण्यात आले. 
                  प्रशांत आखाडे  हे धनगर समाजतील तरुण उमदे नेतृत्व असून त्यांचे समाजासाठी चांगले काम आहे, खेड तालुक्यातील ग्रामीण भागात त्यांचा संपर्क आहे, याची दखल घेत शिवसेनेने त्यांना पद दिले आहे.
            युवा नेते प्रशांत आखाडे यांना शिवसेना (शिंदे गट )अस्तान  पंचायत समिती गण सह संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, त्यांना निवडीचे पत्र शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई  कदम यांच्या हस्ते देण्यात आले, त्यांची निवड होताच सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर